Drought Crisis: संकट मोठे असले, तरी शेतकऱ्यांनी धीर सोडू नये
Maharashtra Government: शेतकऱ्यांशी संवाद साधताना, ‘मी कृषिमंत्री असलो तरी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्याने तुमचे प्रश्न आणि अडचणी मला माहिती आहेत,’ असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.