Agriculture Ministers Meeting: दत्तात्रय भरणे यांनी घेतली केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट
Farm Policy Discussion: केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे, या वाढत्या प्रतिसादामुळे काही योजनांसाठी मंजूर निधी अपुरा पडत असल्याने अतिरिक्त निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
Dattatray Bharane meeting with Union Agriculture Minister IndiaAgrowon