Daryapur APMC : दर्यापूर बाजार समितीची कपाशी, हरभऱ्यात ओळख
Cotton Trade Maharashtra : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बाजार समिती कापूस, सोयाबीन आदी शेतीमाल आवकेसाठी प्रसिद्ध आहे. येथील खारपाणपट्ट्यातील जीआय प्राप्त हरभऱ्याच्या आवकेसाठीही बाजार समितीने विशेष ओळख तयार केली आहे.