Fertilizer Shortage: खानदेशात ‘डीएपी’ची टंचाई कायम
Khandesh DAP Availibility: जळगाव जिल्ह्यात डीएपी रासायनिक खताची टंचाई कायम आहे. यातच विविध खत कंपन्या लिकिंग करून खतांचा पुरवठा करीत असल्याची ओरड खत वितरक, विक्रेत्यांत कायम आहे.
Farmers Face DAP Scarcity and Fertilizer Linking IssuesAgrowon