Danapur Village Youth in Indian ArmyAgrowon
ॲग्रो विशेष
Danapur Village: दानापूर... शेती, देशभक्तीचा संगम साधणारे गाव!
Youth in Army: एखाद्या गावाच्या मातीतच देशभक्तीचा गुण दडलेला असतो, असे म्हणतात. जिल्ह्यातील दानापूर (ता. तेल्हारा) हे गावसुद्धा अशाच परंपरेतले. प्रयोगशील शेतीसाठी गावाची ओळख तयार झालेली आहेच.

