WildfireAgrowon
ॲग्रो विशेष
Forest Fire Issue: सातपुड्यात वणवे पेटल्याने नुकसान
Satpura Wildfire: सातपुडा पर्वतात वणवे पेटू लागले आहेत. यात मौल्यवान वनसंपदेची हानी होत असून, वणवे पेटण्याचे प्रकार आणि त्यामागील कारणांचा शोध केव्हा घेतला जाणार, हा प्रमुख मुद्दा आहे.

