Heavy Rain: धरण क्षेत्रात पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
Rain Report: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल २५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Dam water storage increases due to heavy rainAgrowon