Dam Water Levels: बंधाऱ्यांमधील पाणीपातळीत घट; शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली
Water Scarcity: मीना नदीवर असलेल्या पेशवेकालीन बंधाऱ्यासह आर्वी व नारायणगाव येथील बाजारतळाजवळील बंधाऱ्यातील पाणीपातळी घटली आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.