Dal Mill Subsidy: डाळ मिल उभारण्यासाठी २५ लाखांपर्यंत अनुदान; कृषी विभागाची योजना
Agriculture Department Scheme: शेतकऱ्यांच्या कडधान्य पिकांना मूल्यवर्धनाची जोड देऊन उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत डाळ मिल व कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी आर्थिक साहाय्य योजना राबविण्यात येत आहे.
Financial Assistance Scheme to Promote Dal Mills and Pulse ProcessingAgrowon