Dairy Business Crisis: पशुखाद्य दरवाढीने दुग्ध व्यावसायिक संकटात
Dairy Farmers Issue: पशुखाद्यांचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. विशेषतः सरकी ढेपेच्या दरवाढीचा पशुपालकांना मोठा फटका बसत असून, दुधाला मिळणारा भाव आणि पशुखाद्याचा खर्च याचा ताळमेळ राहत नाही.