Dairy Business: दुग्ध व्यवसाय : कृषी व्यवस्थेचा शाश्वत पाया
Dairy Industry: दुग्ध व्यवसायात रोजगारनिर्मितीची प्रचंड क्षमता आहे. वाढती लोकसंख्या शहरीकरण आणि झपाट्याने बदलत चाललेली खाद्य संस्कृतीमुळे दूध प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.