Dairy Business: दुग्ध व्यवसायात तरुणांना मोठी संधी : डॉ. भिकाणे
Dairy Farming: सोलापूर जिल्ह्यामध्ये दर्जेदार पंढरपुरी म्हशी आणि गाईंच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करण्याची तरुणांना मोठी संधी आहे. सोलापूर हा कमी पर्जन्यमानाचा जिल्हा असला, तरी आता दुग्ध व्यवसाय केवळ शेतीपूरक न राहता एक स्वतंत्र उद्योग बनला आहे.
Youth Have Bright Future in Dairy Farming: ExpertAgrowon