Dairy Business Development: दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षणाला पशुपालकांचा प्रतिसाद
Livestock Training: राज्यातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी खडकीतील शासकीय कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित एकदिवसीय दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याच्या विविध भागांतील १०४ पशुपालकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.
Dairy business management training for farmersAgrowon