Health Cards Scheme: दररोज दहा हजार कार्ड काढण्याचे नियोजन करा
Ayushman Bharat Schemes: सोलापूर जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत शासकीय व खासगी, अशी १२३ रुग्णालये अंगीकृत आहेत.
Plan to Issue Ten Thousand Health Cards Daily in SolapurAgrowon