Jal Jeevan Mission : जलजीवनच्या पाणीपुरवठा योजना रखडल्या
Rural Water Scheme : उन्हाळ्यात बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल सोसावे लागत आहेत. ‘हर घर नळ’ हे शासनाचे स्वप्न असले तरी डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ही योजना आजही अपूर्णच आहे.