DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, वाढीव महागाई भत्ता ७ महिन्यांच्या थकबाकीसह मिळणार
Maharashtra Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव महागाई भत्ता ७ महिन्यांच्या थकबाकीसह ऑगस्टच्या वेतनासोबत मिळणार आहे.
Maharashtra Government Employees DA Hike. (Agrowon)