DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ
Union Cabinet Decisions: केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू असेल.