Montha Cyclone: मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढली; आज सायंकाळी जमिनीवर धडकणार, जोरदार पावसाचा अंदाज
Rain Alert: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रेदशच्या किनारी भागात, येनाम, तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे.