Cyclone Montha: बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या परिणामामुळे महाराष्ट्रात वादळी पावसाचे हवामान तयार झाले आहे. आज (ता. २९) पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.