Cyclone Ditwah: ‘डिटवाह’नं श्रीलंकेतील शेती उद्ध्वस्त; मत्स्यव्यवसाय, ग्रामीण उपजीविकेवर गंभीर परिणाम- एफएओ अहवाल
Sri Lanka Agriculture Damage: ‘डिटवाह’ चक्रीवादळाने श्रीलंकेतील शेती, मत्स्यव्यवसाय उद्ध्वस्त झाला असून, याचा ग्रामीण उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हटले आहे.
‘डिटवाह’ चक्रीवादळाने श्रीलंकेतील शेती, मत्स्यव्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे. (File photo)