Cyclone Arnab: ‘अर्णब’ चक्रीवादळानं आंध्र प्रदेशात हाहाकार, मुसळधार पाऊस, जोरदार वाऱ्यानं मोठी पडझड
Andhra Pradesh Heavy Rain: अर्णब चक्रीवादळ आज पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. मुसळधार पाऊस, जोरदार वाऱ्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. पुढील ४८ तासांत हे चक्रीवादळ कमकुवत होण्याची शक्यता आहे.