Cyclone Arnab: ‘अर्णब’ चक्रीवादळ आज धडकणार; पूर्व किनाऱ्यावर जोरदार वारे, मुसळधार पावसाचा इशारा
Cyclone Alert: बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ अतितीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे झेपावत आहे. आज (ता. २८) दुपारनंतर हे चक्रीवादळ पदुच्चेरीच्या ‘यानम’जवळ किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याची शक्यता आहे.
India Meteorological Department cyclone UpdateAgrowon