Custom Structure: पुढचे लक्ष्य आता सीमाशुल्क ‘शुद्धीकरणा’चे : निर्मला सीतारामन
Nirmala Sitaraman: केंद्र सरकारच्या करव्यवस्थेमध्ये सीमाशुल्क प्रणालीचा पूर्ण फेरबदल हाच मोठा बदल शिल्लक असल्याचे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (ता. ६) केले.