Custard Apple Seed Powder: डाळींच्या साठवणुकीदरम्यान होणारे १० ते ३० टक्के नुकसान टाळण्यासाठी सीताफळाच्या बियांची पावडर हा नैसर्गिक, सुरक्षित आणि अतिशय सोपा घरगुती उपाय आहे. संशोधनानुसार हा उपाय डाळकिडी, बुरशी आणि जंतुसंसर्गावर प्रभावी नियंत्रण ठेवतो.