Fodder Shortage : शेतकऱ्यांची चिंता वाढली! चारा फक्त जानेवारीपर्यंतच पुरणार
Livestock Crisis : सातारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दहा लाख ८४ हजार ९७६ पशुधनासाठी २८ लाख टन चारा उपलब्ध असला तरी हा साठा जानेवारी २०२७ अखेरपर्यंतच पुरण्याचा अंदाज आहे.