Cooperative Development: सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करावा लागेल: सतीश मराठे
RBI Director Satish Marathe: सहकारी संस्था उभारण्याकरिता भागभांडवल गोळा करण्याचे सध्याचे सूत्र चुकीचे आहे. सहकार बळकट करायचा असल्यास सभासदांचा आर्थिक सहभाग वाढवावा लागेल. त्यासाठी आधी सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करावे लागतील,.