Wheat Cultivation: भरघोस उत्पादनासाठी बागायती गव्हाचे लागवड तंत्रज्ञान
Rabi Season: रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक गहू. गव्हाच्या वाढीसाठी, चांगल्या गुणवत्तेसाठी, वाढीव उत्पादनासाठी त्याच्या खत आणि पाणी व्यवस्थापनावर लक्ष देणे जास्त गरजेचे असते. शेतकरी गव्हाच्या लागवडीत या गोष्टींचे नियोजन करून गव्हाचे उत्पादन वाढवू शकतात.