Cucumber Thrips Palmi: काकडी पिकावरील थ्रिप्स पाल्मीची ओळख
Cucumber Pest: सद्यःस्थितीत पोषक हवामानामुळे काकडी पिकावर थ्रिप्स पाल्मी आणि थ्रिप्स पर्विस्पिनस (ब्लॅक थ्रिप्स), या फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या लेखात थ्रिप्स पाल्मी या किडीची ओळख जाणून घेऊया.
Cucumber crop thrips identification and controlAgrowon