Maharashtra Drought : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी पूर्ण; अहवाल शासनाला सादर होणार
Drought Report 2026 : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली प्रत्यक्ष पाहणी पूर्ण झाली असून, अहवाल एकत्रीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.