Agricultural Loss: नऊ वर्षांत ६४० लाख हेक्टरवरील पिकांचा घास
Maharashtra Farmer Issue: पावसाच्या पार्श्वभूमीवर २०१५-१६ पासूनचा आढावा घेतला असता नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारी आकडेवारीनुसार ६४०.२६ लाख हेक्टरवरील पिकांचे पाऊस, गारपीट आणि दुष्काळामुळे नुकसान झाले आहे.