Agriculture Electricity: अनियमित वीजपुरवठ्याने पिके धोक्यात
Power Supply Issue: अंढेरा परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी या भागातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.