Water Management: पिकाची प्रत्यक्ष गरज अन् सिंचनाद्वारे द्यावयाच्या पाण्यातील फरक
Smart Farming: “पिकाला किती पाणी लागते?” आणि “शेतात किती पाणी द्यावे लागते?” हे एकसमान वाटणारे परंतु प्रत्यक्षात दोन वेगवेगळे पण परस्पर संबंधित विषय व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.