Agrowon Diwali Article: पीक अवशेष ते साधनसंपत्ती : फार्मवॉट इनोव्हेशन्स
Crop Residue Management: पंजाब, हरियानासह उत्तर भारतातील शेतकऱ्यांकडून पिकांचे अवशेष (पराली) जाळले जाण्याच्या मुद्द्यावरून दर वर्षी चर्चेला तोंड फुटते. विशेषतः राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची समस्या गंभीर झाली, की या समस्येवरून रान उठवले जाते
Crop residue management solutions for Indian farmersAgrowon