Crop Damage : सहा तालुक्यांतील ३० हजार हेक्टरवर पंचनामे
Panchnama Updates: सातारा यंदा पावसाने ओढ दिल्याने सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील खरीप पिके पूर्णपणे संकटात सापडली आहेत. पावसाच्या मोठ्या तुटीमुळे उत्पादनात लक्षणीय घट होणार असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
Ground Assessment Begins in Six Talukas Covering 30,000 HectaresAgrowon