Khandesh Farmer Issue: ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीककर्ज वसुली
Crop Loan Recovery: खानदेशात राष्ट्रीयीकृत व इतर बँका पीककर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा व तोंडी सूचना वारंवार देत आहेत. ओल्या दुष्काळी सवलती लागू असल्याने पीककर्ज वसुली बंद करावी, अशी मागणी आहे.