Crop Loans: केळीसह इतर पिकांसाठी पीककर्ज प्रस्ताव वाढू लागले
Banana Farming: खानदेशात केळी व इतर पिकांसाठी पीककर्जाचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर बँकांकडे दाखल होत आहेत. आतापर्यंत सुमारे पाच हजार प्रस्ताव सादर झाले असून त्यासाठी किमान १,००० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.