Crop Loan 2026: लातुरात सर्व बँकांना जुनेच पीक कर्ज उद्दिष्ट
Latur District Bank: लातूर जिल्ह्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप होत आहे. बँकेच्या पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्जाचा लाभही शेतकरी मोठ्या संख्येने घेत आहेत.
Latur Banks Retain Last Year's Crop Loan TargetsAgrowon