Crop Loan Distribution: अमरावतीत रब्बी हंगामात बारा टक्के पीककर्जाचे वितरण
Rabi Season: कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीककर्ज वितरणाला फारसा वेग येत नाही. उद्दिष्टांच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १२ टक्के कर्ज वितरित झाले असून दीड महिन्यात फक्त २,५१८ शेतकऱ्यांनीच कर्ज घेतले आहे.