Crop Loan: नांदेडला रब्बी हंगामात केवळ ८ टक्के पीककर्ज वाटप
Rabi Season: जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ६८३.२१ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत राष्ट्रीय बँका तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीककर्ज वाटप अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.