Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वाटपातही बँकांचा हात आखडता
Farmers Voice: खानदेशात रब्बी हंगामातही पीककर्ज वितरणाचा वेग अत्यंत मंदावला असून, अद्याप केवळ १० टक्केच कर्जवाटप झाले आहे. शेतकऱ्यांनी राष्ट्रीय व अन्य बँकांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली असून, तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे.