Fruit Crop Insurance: फळपीक विमा आंबा उत्पादकांसाठी अन्यायकारक
Mango Farmers Issues: कोकणातील पाच जिल्ह्यांत आंबिया बहारामध्ये पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजना आंबा फळ पिकासाठी सुरू आहे. परंतु मागील काही वर्षांपासून ही योजना उत्पादकांसाठी अन्यायकारक ठरताना दिसत आहे.