Dharashiv Pikvima: धाराशिवच्या चार लाख शेतकऱ्यांना ३३६ कोटींचा पीकविमा
Crop Insurance Compensation: कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ४४ शेतकऱ्यांना सुमारे ३३६ कोटी ४६ लाख रुपयांचा पीकविमा भरपाई वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
₹336 Crore Crop Insurance Approved for 4 Lakh Farmers in DharashivAgrowon