Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा
Farmer Compensation: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीकविमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात विमा कंपनीने दाखल केलेले अपील केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने (टीएसी) फेटाळून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचा निर्णय कायम ठेवला आहे.
Last Year’s Kharif Crop Insurance Cleared in DharashivAgrowon