Crop Insurance: अकोला जिल्ह्यात विम्याला प्रतिसाद कमी
Akola Farmer Denied CropInsurance: हवामानातील अनिश्चितता, अतिवृष्टी, पावसातील खंड, दुष्काळ, कीड-रोग तसेच नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढत असताना पीकविमा शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षेचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
Crop Insurance Coverage Falls by 33 Percent in AkolaAgrowon