Crop Insurance Fraud: कृषी अधिकारी- विमा कंपन्यांचे साटेलोटे? परभणीतील शेतकऱ्यांचे ४० कोटींचे नुकसान

Parbhani Farmers: कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या कथित साटेलोट्यामुळे परभणीतील शेतकऱ्यांचे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Crop Insurance Fraud
Crop Insurance Fraud- वसमतचे आमदार चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या नवघरे आणि मुर्तिजापूरचे आमदार हरीष पिंपळे यांनी विधानसभेत पीक विम्याचा मुद्दा उपस्थित केला. (Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com