Crop Insurance: पीकविम्याच्या तांत्रिक उत्पादन मॉडेलमध्ये गडबड
Pikvima Bharpai: पीकविमा भरपाई देण्यासाठी वापरण्यात येणारे तांत्रिक उत्पादन मॉडेल हे जिल्ह्यातील प्रत्यक्ष भौगोलिक व हवामान परिस्थितीशी पूर्णतः विसंगत असल्याचा अहवाल परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र प्रकल्पातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी दिला आहे.
Crop Insurance Compensation Denied Due to Flawed Technical ModelAgrowon