Heavy Rainfall Loss: अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
Compensation Delay: खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. श्रीरामपूर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला होता.
Crop Insurance Compensation Yet to Reach FarmersAgrowon