Crop Insurance Companies Benefits: पंतप्रधान पीकविमा योजनेत २०२२ पासून विमा कंपन्यांनी ६ हजार ९४४ कोटी ११ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत गुरुवारी (ता. २५) लेखी उत्तरात दिली.
Crop Insurance Companies Earn ₹6,944 Crore Net Profit Since 2022Agrowon