Crop Insurance Policy Changes: पीकविम्यातील बदलांमुळे शेतकरी, सरकार अडचणीत
Cabinet Sub-committee on Drought Relief: पीकविमा योजनेतील तीन ट्रिगर काढून टाकल्याने विमा कंपन्यांची सुटका झाली, मात्र शेतकऱ्यांबरोबरच सरकारही अडचणीत आल्याची गंभीर चर्चा मंगळवारी (ता.६) दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करण्यात आली.