Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट
Solapur Farmers: पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी राज्य सरकारने १४ दिवसांची अतिरिक्त मुदत दिल्यानंतरही सोलापूर जिल्ह्यात केवळ ३ लाख २९ हजार २५६ अर्ज आले असून, ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत ४४.६० टक्के इतकीच आहे.